घरव्हिडिओकपिल शर्माच्या शोंमध्ये सीसीएल टीमचे मालक आणि कॅप्टन

कपिल शर्माच्या शोंमध्ये सीसीएल टीमचे मालक आणि कॅप्टन

Related Story

- Advertisement -

सीसीएल टीमचे मालक आणि कॅप्टन, सोहेल खान, सोनू सूद, मनोज तिवारी, निराहुआ हे सगळे कलाकार कपिल शर्माच्या शो शूटमध्ये सामील झालेले पाहायला मिळाले. तसेच हे सगळे बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले. अशातच त्यांनी वेगळ्या लूकमध्ये फोटो काढले.

- Advertisement -