घरव्हिडिओउरणमधील द्रोणागिरी पर्वताची दूरावस्था

उरणमधील द्रोणागिरी पर्वताची दूरावस्था

Related Story

- Advertisement -

प्राचीन काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच ज्ञात आहे. पौराणिक कथेनुसार राम रावणाच्या युध्द काळात बाण लागून लक्ष्मण मूर्च्छित पडला असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले. त्यावेळी वाटेत डोंगराचा एक कडा तुटून तो अरबी समुद्राच्या जवळ निखळला तोच आजचा उरणमधील द्रोणागिरी होय, अशी आख्यायिका आहे. याच द्रोणागिरी पर्वताची आज दूरावस्था झाली आहे. या पर्वताकडे पूरातत्त्व  खात्याचे अजिबात लक्ष नाही. मध्यरात्री दोनच्या नंतर ते पहाटे ४ पर्यंत हे काम अविरत सुरु ठेवायचे, असे कृत्य भूमाफियांनी सुरु केले आहे.

- Advertisement -