Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ छगन भुजबळांनी मोदी सरकारने रद्द केलेल्या कृषी कायद्याचे केले स्वागत

छगन भुजबळांनी मोदी सरकारने रद्द केलेल्या कृषी कायद्याचे केले स्वागत

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायद्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज शेतकऱ्यांसाठीचा तीन कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान,राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलं असून शेतकऱ्यांचा लढा अभूतपूर्व असा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -