Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय निघाले गावाला

लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय निघाले गावाला

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावले आहे. या पार्श्वभूमीवर पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेश, पटणा आणि झारखंड येथून येणारे परप्रांतीय मजुर लॉकडाऊनच्या भितीने पुन्हा एकदा आपल्या गावी निघाले आहेत.

- Advertisement -