घरव्हिडिओअजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात रंगलाय कलगीतुरा

अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात रंगलाय कलगीतुरा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना नाच्या बोलले. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात बॅनर लावले. त्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लघूशंका करत पुन्हा आंदोलन केले. दोन्ही नेत्यांचा वाद राजकारणाचा दर्जा घसरवत आहे.

- Advertisement -