Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग

तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईच्या तुर्भे मधील आंबेडकर नगर येथील एमआयडीसी येथे असलेल्या रंगाच्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीमुळे आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी सुद्धा पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -