घरव्हिडिओदेशातील पहिलं महिला गोविंदा पथक

देशातील पहिलं महिला गोविंदा पथक

Related Story

- Advertisement -

गो…गो…गोविंदा..म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात उंच उंच दहीदंहीचे थर. पण यातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली ती गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाने. १९९६ साली मुंबई रस्त्यावर उतरलेल्या पहिल्या वहिल्या गोविंदा पथकाने फक्त मुंबईतच नाही तर आता राज्याच्या बाहेर जाऊन देखील एक नावलौकिक मिळवले.

- Advertisement -