घरव्हिडिओतुझ्यात जीव रंगला आणि पुराच्या पाण्यात अडकला

तुझ्यात जीव रंगला आणि पुराच्या पाण्यात अडकला

Related Story

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. कोल्हापूर शहरात महापुराचे संकट ओढवलं आहे. सध्या कोल्हापूरात सुरक्षायंत्रणा नागरिकांना पुरात वाचवण्याचे काम करत आहेत. या पुरस्थितीचा फटका ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेला बसला आहे. मंगळवार आणि बुधवार असं सलग दोन दिवस मालिकेच चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे.

- Advertisement -