घरव्हिडिओरक्त वाढवण्यासाठी फायदेशीर पदार्थ

रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर पदार्थ

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा थकवा आला की डॉक्टर सांगतात हिमोग्लोबिन कमी झाले असणार. मग एकदा का चाचणी केली का ते वाढवण्यासाठी गोळ्या, औषध दिली जातात. परंतु, तुम्ही घरच्या घरी काही पदार्थांचे सेवन केल्यास तुमचे हिमोग्लोबिन सहज वाढण्यास मदत होते. त्यामुळे औषध किंवा गोळ्या खाण्याची आवश्यकता नाही.

- Advertisement -