घरव्हिडिओइगतपुरीतील गोंदे फाटा स्वीट्सच्या दुकानाला भीषण आग

इगतपुरीतील गोंदे फाटा स्वीट्सच्या दुकानाला भीषण आग

Related Story

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे आज पहाटे साडेचार वाजता एका स्वीट्सच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये दुकानाला लागून असलेल्या एका मोबाईल दुकानाला सुद्धा आग लागून लाखोचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावर इगतपुरी येथून दोन व नाशिक येथून दोन अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या. अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाणे करत आहे.

- Advertisement -