घरव्हिडिओरद्दी पेपरपासून फर्निचर बनविणारे आनंद भावे!

रद्दी पेपरपासून फर्निचर बनविणारे आनंद भावे!

Related Story

- Advertisement -

या जगामध्ये अक्षरश: लाखो छंद जोपासणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामध्ये काही छंद हे वेगळेपण आणि उपयुक्तता या दोन निकषांवर अधिक लक्षवेधी ठरतात. असेच लक्षवेधी ठरणारे आनंद भावे हे एक आहेत. त्यांनी अगदी रद्दी पेपरपासून रोज वापरण्यात येणाऱ्या मजबूत, टिकाऊ, हलके, आकर्षक आणि स्वस्त फर्निचर बनविले आहेत.

- Advertisement -