घरव्हिडिओगणपतराव आणि माझे राजकारणापलीकडचे संबंध होते

गणपतराव आणि माझे राजकारणापलीकडचे संबंध होते

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे ३० जुलै रोजी निधन झाले . गणपतराव आणि पवारांचे राजकारणापालिकडे संबंध होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण आणि सहकार चळवळ पवार आणि देशमुखांनी एकत्र चालवली. आज पवारांनी कुटुंबाचे सांत्वन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -