घरव्हिडिओगंगुबाईच्या कुटुंबीयांचा सिनेमाला विरोध ,सिनेमात गंगुबाईंची बदनामी केल्याचा आरोप

गंगुबाईच्या कुटुंबीयांचा सिनेमाला विरोध ,सिनेमात गंगुबाईंची बदनामी केल्याचा आरोप

Related Story

- Advertisement -

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र रिलीजच्या पूर्वीच सिनेमाच्या अडचणीत वाढताना दिसत आहे. सिनेमता माफिया क्वीन गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधीरत अनेक गोष्टी चूकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप गंगुबाईच्या कुटुंबीयांनी केलाय.

- Advertisement -