घरव्हिडिओशिवसेनेच्या मंत्र्यांनी केली गणपत गायकवाडांवर कारवाईची मागणी

शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली गणपत गायकवाडांवर कारवाईची मागणी

Related Story

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलेत. शिंदेंच्या राजीनामा घ्या नाहीतर गुंडाराज तयार होईल. शिंदेंनी माझे पैसे लुबाडले असल्याचा दावा गायकवाड यांनी केलाय. याविरोधात शिंदेंसोबत असलेले मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत गणपत गायकवाडांविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीये

 

- Advertisement -