घरव्हिडिओलोकलमधून सर्वसामान्यांना प्रवेश नाही

लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवेश नाही

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा नवे नियम लागू केले आहेत. या नियमानुसार आज (गुरुवार) रात्री ८ वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लोकलचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.

- Advertisement -