घरव्हिडिओमतदानाबाबत जागृती करण्यासाठी घाटकोपर मनपा शाळेने गायले गीत

मतदानाबाबत जागृती करण्यासाठी घाटकोपर मनपा शाळेने गायले गीत

Related Story

- Advertisement -

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील वर्षा नगर मनपा शाळेतील मतदान केंद्रवर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून एक प्रचारगीत गायले. मतदारांनी मतदान करुन देशाची सेवा करावी, असा संदेश या गीतामधून दिला. तसेच घाटकोपर पश्चिम येथील सखी मतदान केंद्रावर देखील महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण कारंडे यांनी

- Advertisement -