घरव्हिडिओआधारकार्डमुळे पोलिसांनी कट लावला उधळून

आधारकार्डमुळे पोलिसांनी कट लावला उधळून

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये एका जळलेला मृतदेह आढळला होता. पण या मृतदेहाची ओळख पटवणे फार कठीण होते. या हत्येमागे एका आरोपीनी जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी कट रचला होता. जो पाहून पोलीस देखील हैराण झाले.

- Advertisement -