Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'फ्लर्टिंग' करण्याच्या ट्रिक्स कोणाकडे असतात जास्त

‘फ्लर्टिंग’ करण्याच्या ट्रिक्स कोणाकडे असतात जास्त

Related Story

- Advertisement -

हल्ली ‘फ्लर्टिंग’ करणे हा एक सर्रास विषय आहे. मुलं-मुली एकमेकांकडे बघतात आणि त्यांचामध्ये एकमेकांविषयी भावना निर्माण होतात. यामध्ये मुली बिनधास्तपणे आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात. अशा वेळी मुला-मुलींच्या हावभावात आणि देहबोलीत एक नवा रंग पाहायला मिळतो.

- Advertisement -