Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोवा भाजपसाठी लहान राज्य असलं तरी मोदींचं लॉन्चिंग पॅड म्हणून महत्वाचं.

गोवा भाजपसाठी लहान राज्य असलं तरी मोदींचं लॉन्चिंग पॅड म्हणून महत्वाचं.

Related Story

- Advertisement -

शिवसेनाचा गोव्यात काहीही प्रभाव नाही. तरीही भाजपला चिमटे काढण्याची संधी म्हणूनच खासदार संजय राऊत या निवडणूकीकडे पहात आहेत. पण ते एकटेच ‘शोमॅन’ होऊ पहातायत.

- Advertisement -