घरव्हिडिओनाशिकच्या गोदावरी नदीला पूर

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर

Related Story

- Advertisement -

पावसानं लावलेल्या दमदार हजेरीमुळे नाशिकचं गंगापूर धरण ७५ टक्के भरलं आहे. धरणातून केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे.

- Advertisement -