घरक्राइमSalman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची...

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणात दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले. गुजरातमध्ये या आरोपींना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसच्या क्राईम ब्रांचने हि धडक कारवाई केली. विशेष म्हणजे आरोपींनी गोळीबार केल्याची कबुलीसुद्धा दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -