घरफोटोगॅलरीPHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी

PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी

Subscribe

श्रीविष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीरामचंद्रांचा आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी दिवशी जन्म झाला. त्यामुळे आज रामनवमीनिमित्त देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

मुंबई : श्रीविष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीरामचंद्रांचा आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी दिवशी जन्म झाला. त्यामुळे आज रामनवमीनिमित्त देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आजच्या दिवशी राम मंदिरांमध्ये रामकथा, रामभजन व कीर्तन-प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. (Ram Navami is celebrated with enthusiasm across the country)

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -