घरव्हिडिओसारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने केले आभूषित

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने केले आभूषित

Related Story

- Advertisement -

दसऱ्याच्या मुहूर्तावर आज महालक्ष्मी मंदिरात 16 किलोचे सोन्याची साडी देवीला नेसवण्यात आली आहे. साडेतीन पैकी एक मुहूर्त मनाला जाणार दसरा यासाठी लोकांनी पहाटेपासूनच दर्शनाला गर्दी आहे. मंदिराची आकर्षक सजावट आणि सोनाची साडी आज महालक्ष्मी मंदिराचं वैशिष्ट्ये आहे. या करिता आज महालक्ष्मी मंदिरात गर्दी झाल्याचं पहायला मिळालं आहे.

- Advertisement -