घरव्हिडिओगोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका

Related Story

- Advertisement -

पालकमंत्री असताना, सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. माझ्या भावावर हद्दपारीची नोटीस काढणारे जयंत पाटील हेच आता सत्तेतून हद्दपार झाले आहे. सत्तेचा इतका माज चांगला नसतो, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

- Advertisement -