Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Related Story

- Advertisement -

औरंगाबादच्या नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरमधील नामांतराचा वाददेखील समोर आलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -