घरव्हिडिओशिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का

शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र त्यावर राज्यपालांकडून सुमारे दोन वर्ष काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर नव्याने 12 आमदारांची नियुक्त करण्याचं नियोजन शिंदे सरकारने केले होते. मात्र या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत मनाई केली आहे.

- Advertisement -