घरव्हिडिओराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची इगतपुरीला भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची इगतपुरीला भेट

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी इगतपुरी येथील हळदी उत्पादन करणाऱ्या प्रकल्पास भेट दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्र शेती उत्पादनात अग्रेसर असल्याचं सांगितले. तसेच अजून देशभरातील छोट्या शेतकऱ्यांना शेतीसोबत जोड धंद्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितले.

- Advertisement -