Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोकणवासीयांसाठी २२५ रेल्वे फेऱ्या

कोकणवासीयांसाठी २२५ रेल्वे फेऱ्या

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणात रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज दादर स्थानकातून मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. कोकणवासीयांसाठी २२५ रेल्वे फेऱ्या केल्या जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. तर गरीब जनतेसाठी मोदी एक्सप्रेसने विनातिकीट प्रवास करत येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

- Advertisement -