घरव्हिडिओयंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला होणार साजरा

यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला होणार साजरा

Related Story

- Advertisement -

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 22 मार्च 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.

- Advertisement -