घरव्हिडिओ'त्या' अनोळखी व्यक्तीचा अमोल मिटकरांनी सांगितला किस्सा

‘त्या’ अनोळखी व्यक्तीचा अमोल मिटकरांनी सांगितला किस्सा

Related Story

- Advertisement -

आमदार अमोल मिटकरी यांनी मागील आठवड्यात एका अनोळखी व्यक्तिबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र लिहून निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ती व्यक्ती कोण आहे, याबाबत नीलम गोऱ्हे यांनी खुलासा केला. मात्र, त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत अमोल मिटकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -