Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गुलाबराव पाटीलांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला

गुलाबराव पाटीलांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण दिले होते त्यावर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी गँगप्रमुखाचं भाषण आहे असे वक्तव्य केले होते. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर टिका करत त्यांना इशारा दिला आहे.सुधीर मुनगंटीवार यांना माहित नाही की त्या गॅंग प्रमुखाच्या बापाने काय केलं आहे हे महाराष्ट्रासहीत जगालाही माहित आहे गॅंग प्रमुखाच्या नादी लागू नये गॅंग . असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे

- Advertisement -