घरव्हिडिओनाना पटोले-गुलाबराव पाटलांमध्ये चर्चा, पाहा नेमकं काय घडलं?

नाना पटोले-गुलाबराव पाटलांमध्ये चर्चा, पाहा नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

विधानभवन परिसरामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बराच वेळ चर्चा सुरू असताना अजित पवार येताच क्षणी गुलाबराव पाटील यांनी हात जोडून हसून त्यांना नमस्कार केला. यावेळी अजित पवारांनी देखील सुरुवातीला गुलाबराव पाटील यांच्याकडे रोखून पाहत जाताना हसून नमस्कार स्वीकारला.

- Advertisement -