अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची बायको देबिना बॅनर्जी यांनी त्यांच्या दोन लहान मुलींसोबत गुरमीतच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.