घरव्हिडिओ...यामुळे शार्कच्या प्रजातीही नष्ट होतील

…यामुळे शार्कच्या प्रजातीही नष्ट होतील

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना विषाणूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या विषाणूवर लस शोधण्याचे काम सुरु असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनावर लस बनवण्यासाठी तब्बल ५ लाख शार्कचा बळी दिला जाऊ शकतो, असे मत वन्य प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -