घरव्हिडिओराज ठाकरेंचा इम्पॅक्ट, यूपीत मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण

राज ठाकरेंचा इम्पॅक्ट, यूपीत मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात मुद्दा उपस्थित करत राज्य सरकाला 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिलाय. दरम्यान , मशिदीवरील भोंग्याविरोधात आता इतर राज्यातील लोकांनीही आवाज उठवला आहे.

- Advertisement -