घरव्हिडिओनवाज- चित्रपट आणि त्याचा संघर्ष....

नवाज- चित्रपट आणि त्याचा संघर्ष….

Related Story

- Advertisement -

सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. आज कलाविश्वात नवाजुद्दीनच्या नावाचं एक वेगळं स्थान आहे. उत्तम अभिनय आणि विविध धाटणीच्या भूमिका साकारत असल्यामुळे नवाजुद्दीनचा एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला आहे.  पण या नवाजुद्दीनचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. 

- Advertisement -