घरव्हिडिओ'हर हर महादेव' सिनेमाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद, कलाकार जमले सिनेमा पाहायला

‘हर हर महादेव’ सिनेमाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद, कलाकार जमले सिनेमा पाहायला

Related Story

- Advertisement -

सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 25 तारखेला सिनेमा रीलिज झाला. सिनेमाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी सिनेमातील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

- Advertisement -