Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारताचे खेळाडू जायबंदी होण्याचे काय कारण

भारताचे खेळाडू जायबंदी होण्याचे काय कारण

Related Story

- Advertisement -

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका असून या मालिकेत दुखापतींनी भारताचा पिच्छा पुरवला आहे. भारताच्या आठ खेळाडूंना दुखापतींमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. मात्र, या खेळाडूंना दुखापत होण्यामागे नक्की कारण काय? याबाबत बरीच चर्चा होत आहे. आता ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी आयपीएल स्पर्धेला खेळाडूंच्या दुखापतींना जबाबदार धरले आहे. दोन्ही संघांचे बरेच खेळाडू जायबंदी होत असून या दुखापतींना आयपीएल काही प्रमाणात नक्कीच कारणीभूत आहे, असे लँगर म्हणाले. मात्र, त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का?

- Advertisement -