घरव्हिडिओपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रेल्वे प्रवाशांची आरोग्य तपासणी

पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रेल्वे प्रवाशांची आरोग्य तपासणी

Related Story

- Advertisement -

देशांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी मिळाली असून दिल्लीहून मुंबईला आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर करण्यात आली. यावेळी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, आरोग्य विभाग आणि आरपीएफच्या जवानांनी सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करून, त्यांना सॅनिटाईज करत होम क्वारंटाइनचे शिक्के त्यांना लावले. तसेच प्रत्येकांच्या नाव नोंदणीची यादी बनवत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर सोडण्यात आले. ही सर्व प्रक्रिया सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत करण्यात आली.

- Advertisement -