घरव्हिडिओइटालियन लेखिकेचं कोरोनावरील भावनिक पत्र | मुक्ता बर्वेकडून वाचन

इटालियन लेखिकेचं कोरोनावरील भावनिक पत्र | मुक्ता बर्वेकडून वाचन

Related Story

- Advertisement -

इटालियन लेखिका फ्रानसेस्को मेलॅंड्री या गेले अनेक दिवस रोममध्ये लॉकडाऊनमध्ये अडकल्या आहेत. त्यांनी जगातील सर्व देशांतील नागरिकांना उद्देशून “फ्रॉम युअर फ्युचर” या नावाने पत्र लिहिले आहे. हे पत्र जगातील अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. कोरोनावरील या भावनिक पत्राचे वाचन अभिनेत्री मुक्ता बर्वेने केले आहे.

- Advertisement -