घरव्हिडिओपंतप्रधान मोदींनी सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

पंतप्रधान मोदींनी सांगितली आईच्या संघर्षाची कहाणी

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. गांधीनगर येथे हीराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यतत्पर पंतप्रधान मोदी यांनी त्यानंतर लगेचच आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे सर्व गुण मोदींनी त्यांच्या आईकडून घेतले असल्याचं त्यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलयं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचं नातं कसं होतं, याचा उलगडा त्यांनी यात केला आहे.

- Advertisement -