Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाडमधील दुर्घटनाग्रस्त भागाला ठाण्यातून मदत

महाडमधील दुर्घटनाग्रस्त भागाला ठाण्यातून मदत

Related Story

- Advertisement -

कोकणातील महाड चिपळूण या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने अन्नधान्य, कपडे स्वरूपात मदत पाठवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तांदूळ, डाळ, साखर, तेल इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश असून ५० हजार ब्लॅंकेट,साड्या, टॉवेल इत्यादींसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

- Advertisement -