'माय महानगर' या वेबपोर्टलला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. 'माय महानगर'चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून हे वेब पोर्टल म्हणजे आपुलकीचं नातं जोडणार माध्यम. जलद, विश्वसनीय आणि अचूक माध्यम बातमी देणार पोर्टल.