Wednesday, June 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हेरिटेज ट्री संकल्पनेतंर्गत जितके झाडाचे वय तितकी झाडे लावण्यात येणार

हेरिटेज ट्री संकल्पनेतंर्गत जितके झाडाचे वय तितकी झाडे लावण्यात येणार

Related Story

- Advertisement -

राज्यात राबवणार हेरिटेज ट्री संकल्पना राबवण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ५० वर्षाहून अधिक वय असलेल्या झाडांना हेरिटेज ट्रीचा दर्जा देण्यात येणार आहे. हेरिटेज ट्री संकल्पनेतंर्गत ज्या झाडाला हेरिटेज ट्रीचा दर्जा देणार त्या झाडाच्या वया इतकी झाडे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात लावण्यात येणार.

- Advertisement -