घरव्हिडिओनाव संतोष बांगर लावणार नाही

नाव संतोष बांगर लावणार नाही

Related Story

- Advertisement -

मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानाबाबत हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आव्हान देणारा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. पोलिस प्रोटेक्शन बाजुला कर तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आहे. नारायण राणेंना संदेश देतानाच संतोष बांगर यांनी एकटा येऊन हे कोथळा काढण्याचे आव्हान दिले आहे. कोथळा बाहेर नाही काढला तर नाव संतोष बांगर सांगणार नाही असेही आव्हान त्यांनी दिले आहे.

- Advertisement -