घरव्हिडिओHIV एड्स बाधितांची लग्नगाठ बांधणारी संस्था

HIV एड्स बाधितांची लग्नगाठ बांधणारी संस्था

Related Story

- Advertisement -
एचआयव्ही एडस जनजागृती आणि पुर्नवर्सन प्रकल्प, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, यश फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझीटीव्ह पीपल अ‍ॅण्ड चिल्ड्रेन लिव्हींग विथ एआयव्ही, मालेगाव येथील विहान प्रकल्प आणि जिल्हा एडस प्रतिबंध आणि नियंत्रण पथक या सर्व संस्थांनी एकत्र येत एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या व्यक्तींसाठी मंगल मैत्री मेळावा आयोजित केला होता. यात सुमारे २९० विवाह इच्छूक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यात सात जोडप्यांचा विवाह या मेळाव्यात निश्चित झाला.
- Advertisement -