Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

Related Story

- Advertisement -

रंग खेळल्यावर केसांतील, नखातील रंग निघल्या निघत नाही.त्वचेवरील रंग काढण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागते. काही लोकांच्या चेहऱ्याचा रंग लगेच निघतो तर काहींचा रंग निघायला अनेक दिवस लागतात.आणि म्हणूनच चेहरा तसेच त्वचा यावरील रंग काढण्याच्या स्पेशल टिप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -