घरव्हिडिओलक्षणे नसलेल्या व्यक्तींंनी होम आयसोलेशनमध्ये काय करावे, काय करू नये?

लक्षणे नसलेल्या व्यक्तींंनी होम आयसोलेशनमध्ये काय करावे, काय करू नये?

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रभाव गेल्या काही काळापासून वाढत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्व देशाची चिंता वाढली आहे. दररोज आढळत असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अनेक जण हे लक्षणेविरहती आणि सौम्य असलेले रुग्ण आहेत. यामुळे केंद्राने लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केलाय.

- Advertisement -