घरव्हिडिओगृहमंत्री अनिल देशमुख यांची नाशिकमध्ये बैठक

गृहमंत्री अनिल देशमुख यांची नाशिकमध्ये बैठक

Related Story

- Advertisement -

मुंबई, पुण्यानंतर मालेगाव आणि नागपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये एक बैठक घेतली यावेळी. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हेदेखील उपस्थित होते. तसेच त्यांनी पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध दर्शवला असून त्यासंबंधीही कारवाई करणार असल्याची माहिती दिली. तसेच मालेगावमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढू न देण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही माहिती दिली.

- Advertisement -