घरव्हिडिओशुगर कंट्रोल करण्यासाठी आहारात समावेश करा या खाद्यपदार्थांचा

शुगर कंट्रोल करण्यासाठी आहारात समावेश करा या खाद्यपदार्थांचा

Related Story

- Advertisement -

बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत सारखे बदल होत असतात. त्याप्रमाणे खाण्या – पिण्याची पथ्ये पाळली नाहीत तर मधुमेह म्हणजेच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांची शुगर लेवल वाढू कींवा कमी होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी खबरदारी घ्यावी. तर ज्या व्यक्तींना डायबिटीसआहे अशा परिस्थितीत मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय केल्यास तुमची शुगर लेवल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पाहुया असे काही घरगुती उपाय.

- Advertisement -